भारलेले स्तब्ध सारे.......... भारलेले स्तब्ध सारेगोठलेले चन्द्र तारेनिश्चल ही धरा आणिकथांबलेले ऊधाण वारेसाचलेले काही नारेरेंगाळलेले काही पुकारेएक अनामिक करकर करतीउघडी सताड सारी दारे.कधी तरी उठतात पहारेभानावर येते सारेएक बदल जाणवतो मात्रभासतात हे वारे खारे.
No comments:
Post a Comment