Wednesday, August 13, 2008

अग खरच बैल घेणार होतो ,पण गाय हातात आली .....!!माझ्याबरोबर दोन प्रेमाच्या गोष्टी केल्या आणि आपल्या घरी निघून गेलीपुन्हा भेटेन असे आश्वासन ही दिले तीने ,कोण जाने आता तिच्या मनात काय होते ......!!पण माझ्यावर फ़िदा आहें ती हे बाकी नक्की .....प्रेमाचा चश्मा लावणार होतो पण नकळत आठ्वन झाली ,माझ्या सदगुरुची त्यांना दिलेल्या वाचनाची १) तन मन धन प्रभुकी दें है इसे प्रभुकाही समझे "बस आणि पाय मागे सरकले ..........!!म्हणुन जगात असा कोणी आहें की ज्याच्यावर विश्वास ठेवावा तर तों सदगुरु !! म्हणुन चालले आहेत प्रयत्न.....!!
मी असाच आहे अगदी सर्वसामान्य रहाणारातरीही नेहमी उठून दिसणारा मी असाच आहे प्रत्येक गोष्टीत सुवर्णमार्ग शोधणारातरीही सतत काही तरी नवीन करणारामी असाच आहे माझ्या माझ्यात रमणारा तरीही तुमचा आपला वाटणारा मी असाच आहे WORK IS GOD या उक्तिवर चालणारा तरीही OffiCE मधे डुलकी काढ़नारा मी असाच आहे मुलाबलत रमणारा तरीही त्यांचावर अपेक्सांचे ओझे ठेवणारा मी असाच आहे माझ्या संसारात असणारा तरीही चहात साखर कमी झाली म्हणुन बायकोवर तनतनरा मी असाच आहे अन्यायाविरुद्ध उभा रहनारा तरीही हातावर हात ठेवून गप्प बसणारामी असाच आहे माझ्या १० by १० च्या खोलीत राजवाडा पहाणारातरीही वास्तवाशी खेळत रहाणारा मी असाच आहे जरासा वेगला पण तुमच्यातलाच एक असणारा .....made by me......
मस्त आहे कविता, माझा एक प्रयत्न------------------------------इलेक्ट्रीक शॊक देणारीतू अशी कशी ग नारीधक्क्यागत कविता हीमाझा भेजा ग्राईंड झालातुझी कनेश्क्न्स ग पलटीधावे मोटर ही उलटीचेहरा चमकवितांनाहोनिंगला बुखार आलाफेज इम्बैलेन्स झालाचक लेथचा जाम झालाप्रेमाच्या गाडीचा गऐक्सल सपाट झाला..!!

ELECTRIC ENGINEERCH प्रेम

ELECTRIC ENGINEERCH प्रेम
एकदा तो तिला म्हणालाLED चा GLOW कसा गतुझ्या चेहरयावर सांडलात्याला पाहुनच माझामन कसा सैरभर झालातुझे हे रेशमी मुलायम गकेस कसे घनदाट काळेभोरजशी INDUCTOR वर WOUNDकेलेली ती नाजुक WIREपाणीदार तुझे दोन डोळेत्यांना पाहुनच मी वेडा झालोजसा RESITANCE ला CURRENT MEET झालाअन माझ्या ह्रुदयच्या ३ १३ वाजल्याकशी बोलतेस अशी चुरुचुरुFLIP FLOP मधुन CLOCK PULSE गेल्यासारखीमग माझी मात्र दांडी उडवतेसत्या FUSE उडालेल्या CIRCUIT सारखीबस ग राणी पुरे झाल आता अस वागणएकदाच EARTHING करुयामग SHOLDERING केल्याप्रमाणेदेतो तुझी साथदेशील का तुझा हात माझ्या हातात.....
ए….तू रागाऊ नकोस रे…मी नाही म्हणनार नेहमीकवितेला तुझ्या प्रत्येकसुंदर,छान,अप्रतिम,तुफान..
मी होणार आहे तुझी टीकाकारहो टीकाकारच…..विचार ना का????
वाटत तुझ्या शब्दाणी खूप खूप बोलावगूढ-गूढ,खोल खोल आशय घन असावरथी-महारथीच्या बरोबरीला तू यावआणि मग तुला कोणी स्पर्धकच ना उराव.
मी होणार आहे तुझी टीकाकारहो टीकाकारच……विचार ना का???
वाटत तुझ्या कवीतानी खूप भरारी घ्यावीवेगवेगळ्या विषयांची त्याला छान झालर असावीकवितेची प्रत्येक ओळ अर्थपूर्ण असावीउगाच त्याच त्याच विषयांची नेहमी गर्दी नसावी
मी होणार आहे तुझी टीकाकारहो टीकाकारच……..विचार ना का?????
वाटता माझी टीका तू खूप मनावर घ्यावीआणि एक-एक रत्न तुझ्या लेखणीतून बाहेर पडावितुझ्या कविता ह्या प्रान्तातल्या शेवटचा शबद ठरावातुझ्या नंतर तुझ्या कविता अनमोल होऊन उराव्या
मी होणार आहे तुझी टीकाकारहो टीकाकारच……विचार ना का???
वाटत व्हाव विराजमान तू प्रसिद्धीच्या शिखरावरअस्सल प्रतिभा खणखनावी तुझ्या प्रत्येक कवितेतूनपाहीन मी ईथुन तुला यशाच्या खुर्चिवरअश्रू असतील डोळ्यात माझ्या आनंदाचे भरभरून
मग होऊ ना मी टीकाकार तुझी…ए……..तू रागाऊ नकोस रे
चांदण्यांच्या गावालामाझे नक्षत्रांचे घरतू माझा चन्द्र अन्मी तुझी चकोर
जादूच्या नगरितिलमी एक परीयेशील बनून तू राजकुमारहीच आशा उरी
छान छान रानभरमी पसरतेय कशीबनून कस्तुरी राहायचमला तुझ्या नाभितली
काळे काळे नभजरी जमले आकाशीतूच फक्त इंद्रधनूबनला माझ्या आयुश्यि
आसवांच्या माझ्या ,तू गुलाब बागेतलाकाटे टोचले कितीहीतरी सुगंध खेचतो मला
तुझ्या डोळ्यांच्या बाहुलयामला खूप मोहावतातपापणि बनून राहू कामी त्यांच्या जवळपास
काही नाही केलसतरी ,एक मात्र नक्की करहृदयातला सल माझ्याबनून राहा आयुष्यभर….

खेळला जुगारलग्नाचा

खेळला जुगारलग्नाचा तुझ्या बरोबरदान पडल उलटनशिबात नसाव सुलट
किती किती प्रेम केल…..कसोशीने प्रयत्न केलातुझ्यात सामावण्याचारंगात रंगण्याचा
पण तू नाही घेतलसमला तुझ्या वर्तुळात सामावूनत्या भोवती गोल गोल फिरलेआणि परत होती तिथेच येऊन थांबले
तू आतून आणिमी वर्तुळाच्या बाहेरूनअसा परिघाला साक्षीदारसंसार आपला घेऊन
समजल बर्‍याच काळानेवर्तुळ आखण्याच कारणजिला फक्त मैत्रीण मानल होतसतीचीच उणीव तुला होती भासत
नाही राग मला कसलाच कधीफक्त वाईट वाटल ईतकचतू मला फक्त बघायच होत सांगूननिघून गेली असती मी दान तुझ्या पदरात टाकून
आता हे माझ वर्तुळात फिरायचतुला तिची अमानत म्हणून जपायचती पण तिच्या वर्तुळात कोणाला येऊ देत नसेलमाझ्यासारखाच कोणी बिचारा गिरक्या घालता असेल

पाहीले बरेचसे पांढरपेशे

पाहीले बरेचसे पांढरपेशे…हो… मी स्व:त ……मी स्त्री आहे ना……स्पर्शच का?नजर ही वळवळते समोरच्याचीथंडगार सापाच्या स्पर्शासारखी..गिळगिळित्…….शिसारी आणनारी….आधी चेहरा मग्…..मग…गळ्याखालच्या घळितुन बघतात…जाता येत का..शेवट पर्यन्त घरंगळतशेवटी जिथुन बाहेर पड्तात तीथेच जाउन थांबतात…खरं तर मंदीराचा जिर्नोद्धार करायचा असतो…पण..पण..हे काहींच्या गावीही नसते……….

भेटशील मला तू

भेटशील मला तू जेव्हाकाय माहीत केव्हाआवडतेस तू मलाहे तू एकदा बोलशिल ना?एकदा तरी हातात हातआणि डोळ्यात डोळेघालून तू जवळ माझ्याएक संध्याकाळ बसशिल ना?मी आणि पान फूलसर्व पक्षी - बिक्षीभिजतील या पावसाततेव्हा तू माझ्या सोबत असशिल ना?मी असें एकटी एकटीरात्रीच्या उदास गर्भातखिडकीतून मग तू हळूचहोऊन चंद्र डोकावशिल ना?वैशाख वणवा लागलामाझ्या आयुष्याला उभाउजाड माळरान झाल आयुष्यमग तू गुलमोहर बनून छाया देशील ना?मी नसेन कुठेच तुझ्याआयुश्यात आणि स्वप्नाततू मग्न असणार पण तुझ्याच विश्वातपण अश्रू बनून माझ्या डोळ्यात तू राहशील ना??
भेटशील मला तू जेव्हाकाय माहीत केव्हाआवडतेस तू मलाहे तू एकदा बोलशिल ना?एकदा तरी हातात हातआणि डोळ्यात डोळेघालून तू जवळ माझ्याएक संध्याकाळ बसशिल ना?मी आणि पान फूलसर्व पक्षी - बिक्षीभिजतील या पावसाततेव्हा तू माझ्या सोबत असशिल ना?मी असें एकटी एकटीरात्रीच्या उदास गर्भातखिडकीतून मग तू हळूचहोऊन चंद्र डोकावशिल ना?वैशाख वणवा लागलामाझ्या आयुष्याला उभाउजाड माळरान झाल आयुष्यमग तू गुलमोहर बनून छाया देशील ना?मी नसेन कुठेच तुझ्याआयुश्यात आणि स्वप्नाततू मग्न असणार पण तुझ्याच विश्वातपण अश्रू बनून माझ्या डोळ्यात तू राहशील ना??

अशी मुठ माझी, मराठी मनाची

अशी मुठ माझी, मराठी मनाची
आता काय भितीकशाला कुणाचीअशी मुठ माझीमराठी मनाचीयेउदे वादळे, येउदे धुळ-मातीतमा ना कशाची न धास्ती कशाचीआम्ही एक आहो, मराठीच बाणाअशी मुठ माझी, मराठी मनाचीशिवाजी मनाचेच तारुण्य माझेकशाला मनाला भिती आक्रमांचीनभालाही दावु शक्ती मराठीअशी मुठ माझी, मराठी मनाचीकशाला डरावे मॄत्युस आताकिती थोर मरणे मराठी भुमीशीपुन्हा काळ होऊ परक्यांस आताअशी मुठ माझी, मराठी मनाची
जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेमजो संपतो तो श्वासपण निरंतर राहते ती मैत्रीफ़क्त मैत्री...........

जीवनपुष्प. . . . .

जीवनपुष्प. . . . . .-------------------------फुले शिकवतात......,गुलाब सांगतो,येता जाता रडायचं नसतं,काट्यात सुध्दा हसायचं असतं;रात रानी म्हणते,अंधाराला घाबरायचं नसतं,काळोखात ही फुलायचं असतं;सदाफुली सांगते,रुसुन रुसुन रहायचं नसतं,हसुन हसुन हसायचं असतं;बकुळी म्हणते,सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;मोगरा म्हणतो,स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;कमळ म्हणतो,संकटात चिखलात बुडायचं नसतं,संकटांना बुडवुन फुलायचं असतं

कॉलेजला जाताना

कॉलेजला जाताना समोरच तिला बघितलीमी दिसताच चालता चालता जरा थांबलीमाझ्याकडे बघुन गोड हसलीओठांची मोहोळ खुलली..म्हटलं पोरगी बहुतेक पटलीपण..हत तिच्या मारीमागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..त्यादिवशी ती वर्गात आलीयेवुन नेमकी माझ्याच शेजारी बसलीमाझ्या अंगावर कशी शहारी पसरलीबोलाण्यासाठी जीभ सरसावली..पण.. हत तिच्या मारीकाही बोलणार इतक्यातच म्हणाली"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटलीपाठुनच तिनं एक हाक मारलीउशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली."थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..पण.. हत तिच्या मारीगाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकलीशेवटी मनाची तयारी केलीशेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठलीहळुच खिशातली चिठ्ठी सरकवलीगालावरची खळी पाहीली..वाटल बहुतेक देवी पावलीपण..हत तिच्या मारीम्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली

विजेच्या पायघड्या कश्या विस्कटल्या?

विजेच्या पायघड्या कश्या विस्कटल्या?विजेच्या पायघड्या कश्या विस्कटल्या?चांदण अंगणात उतरलच नाही..नादावलेल्या पावसाच हलुवार गाणपागोल्यांमधून ओसरलच नाही..चुचकारून गेला उधाण वारा..रात राणीचा बहर तरी फुललाच नाही..वडाच्या मोकळ्या केसांवारून..वेलिंचा हात फिरलाच नाही..जरी आज बेभान समुद्राच्या लाटा..एकाकी किनारा ओलावलाच नाही..झेलली कित्येक वादळ मी हसूनपण आज तुझा एक अश्रू मला पेलवलाच नाही..

रडवणं असतं अगदी सोपंरडवणं असतं

रडवणं असतं अगदी सोपंरडवणं असतं अगदी सोपंबघा जरा कुणाला हसऊनटाके घालायला वेळ लागतोसहज टाकता येतं उसऊननिर्धार पाळायला निश्चय हवाकारण नाही लागत मोडायलाक्षणार्धातच रेघ मारता येतेवेळ लागतो ती नीट खोडायलानाकारणं एक पळवाट असतेसामोरं जाउनच होतो स्विकारकर्तव्यासाठी लागतोच त्यागहक्क करतात नुसती तक्रारएकदा पाडुन फोडलेले कपकधिच सांधता येत नाहीतएकदा दुरावलेली मने मगपहील्यासारखी होत नाहीतहार मानली की सारंच संपलंजिंकण्यासाठी लढायलाच हवंमरण तर काय क्षणाचा खेळजगण्यासाठी झगडायलाच हवं

मी गातो माझे गाणे ..

मी गातो माझे गाणे ..
मी गातो माझे गाणे संगे घेऊनी गिटारतुझ्या मनातले सुर आणी शब्दांचे उकारमी गातो माझे गाणे ..माझ्या प्रितीचा सुवास सखे येतो का तुलाही ?कधी हसशील तुही, कधी देशील होकार ?मी गातो माझे गाणे ..आता पाऊस सरला, आणी सरला श्रावणतरी भिजण्याचे वेड, कसे अजुन अपार ?मी गातो माझे गाणे ..पुन्हा मिठीशी पहातो तुला, हरवतो भानआणी उघडता डोळे, प्रिया नाही कोठे दुरमी गातो माझे गाणे ..( कुणा कुणाला सांगावे, काय अवस्था मनाचीकधी असते पाखरु कधी उडता कापुर )आता विरहाचा सुर पुन्हा पेटाया लागलाकशी माझीच कविता सखे झालीया फितुर ?मी गातो माझे गाणे ..

कळत नकळत कशी लाजली

कळत नकळत कशी लाजली
कळत नकळत कशी लाजली ,सख्यारे माझा जीव ही झुरतो ,कशी सांगू रे मि , गोष्ट माझ्या मनातली,रोज कसा चोरून पाहतो तू!कसा शहारा देतो अंगावरी,कशी सांगुरे मि व्यथा माझ्या मनाची,गंध कसा मोहरला आज फूलानाही,पाखरे बघ कशी उडाली,कशी सांगू मि आस या जिवाची,वाट बघते ती चिमनिही .....त्या चिमन्याची,सालस सखा माझा कुठे मार्गावर,का रे असा छळतोस येना माझ्या घरटी,अंधारातही तूच दिवा तेवतोस माझ्या लोचनी,कशी सांग समई जळते का ? वती वीना, बघ आता वात ही झाले ,तुझ्या समाई,घोर कसा लावलास जिवाला ,वाळवंटात जसा खळखळता झरा,कधीतरी पाणी पाज रे .....ओंजळ होउनी............!!!!!!!बघ आता नको थबकू सांग ना नको वळु रे माघारी आसा भित्र्यावाणी नक्की हो म्हणेल रे राज्या ओठांची मोहोर खोलून तर बघ या क्षणी ...............

पर्वताची रास

पर्वताची रास,तुझी आस, मनाला घोर लावते, बघतो वाट, येना आत,हृदयाची ठोकी बोलावते, ओठुन हात, केला घात, बघ प्रेम कसे बहरते, सोडून बाण, साधला निशान, बघ मन कसे धावते,तूच मान, तूच आभिमान, तू स्वाभिमानही साधते,एकाच ध्यास, तूच त्यास कशी साजते,कसला थाट, दिसते छान, हा....ये....ssss कशी लाजते..........दे साथ, करुनको घात, पेटव ग माझ्या हृदयाची वात........

कसे गैर समज झाले

कसे गैर समज झाले, कसे समजले मित्राने......तसा नहीं रे मि समजुन घेना त्यास आज ....कसा रे उच्चार आज मनी लागला मित्रा घोर का लावला या दुःखी जिवाला आजसाधा सुधा रे मित्रा मि .....सुदामा जसाजरी श्रीकृष्ण नाही ,पण मित्रा श्रीमती फारनको कधी साधू निराशा माझ्या, जिवावर आचआधीच घायाळ आहे, त्यास नको तडपवु नको फार .............