मी असाच आहे अगदी सर्वसामान्य रहाणारातरीही नेहमी उठून दिसणारा मी असाच आहे प्रत्येक गोष्टीत सुवर्णमार्ग शोधणारातरीही सतत काही तरी नवीन करणारामी असाच आहे माझ्या माझ्यात रमणारा तरीही तुमचा आपला वाटणारा मी असाच आहे WORK IS GOD या उक्तिवर चालणारा तरीही OffiCE मधे डुलकी काढ़नारा मी असाच आहे मुलाबलत रमणारा तरीही त्यांचावर अपेक्सांचे ओझे ठेवणारा मी असाच आहे माझ्या संसारात असणारा तरीही चहात साखर कमी झाली म्हणुन बायकोवर तनतनरा मी असाच आहे अन्यायाविरुद्ध उभा रहनारा तरीही हातावर हात ठेवून गप्प बसणारामी असाच आहे माझ्या १० by १० च्या खोलीत राजवाडा पहाणारातरीही वास्तवाशी खेळत रहाणारा मी असाच आहे जरासा वेगला पण तुमच्यातलाच एक असणारा .....made by me......
No comments:
Post a Comment