अशी मुठ माझी, मराठी मनाची
आता काय भितीकशाला कुणाचीअशी मुठ माझीमराठी मनाचीयेउदे वादळे, येउदे धुळ-मातीतमा ना कशाची न धास्ती कशाचीआम्ही एक आहो, मराठीच बाणाअशी मुठ माझी, मराठी मनाचीशिवाजी मनाचेच तारुण्य माझेकशाला मनाला भिती आक्रमांचीनभालाही दावु शक्ती मराठीअशी मुठ माझी, मराठी मनाचीकशाला डरावे मॄत्युस आताकिती थोर मरणे मराठी भुमीशीपुन्हा काळ होऊ परक्यांस आताअशी मुठ माझी, मराठी मनाची
No comments:
Post a Comment