विजेच्या पायघड्या कश्या विस्कटल्या?विजेच्या पायघड्या कश्या विस्कटल्या?चांदण अंगणात उतरलच नाही..नादावलेल्या पावसाच हलुवार गाणपागोल्यांमधून ओसरलच नाही..चुचकारून गेला उधाण वारा..रात राणीचा बहर तरी फुललाच नाही..वडाच्या मोकळ्या केसांवारून..वेलिंचा हात फिरलाच नाही..जरी आज बेभान समुद्राच्या लाटा..एकाकी किनारा ओलावलाच नाही..झेलली कित्येक वादळ मी हसूनपण आज तुझा एक अश्रू मला पेलवलाच नाही..
No comments:
Post a Comment