रडवणं असतं अगदी सोपंरडवणं असतं अगदी सोपंबघा जरा कुणाला हसऊनटाके घालायला वेळ लागतोसहज टाकता येतं उसऊननिर्धार पाळायला निश्चय हवाकारण नाही लागत मोडायलाक्षणार्धातच रेघ मारता येतेवेळ लागतो ती नीट खोडायलानाकारणं एक पळवाट असतेसामोरं जाउनच होतो स्विकारकर्तव्यासाठी लागतोच त्यागहक्क करतात नुसती तक्रारएकदा पाडुन फोडलेले कपकधिच सांधता येत नाहीतएकदा दुरावलेली मने मगपहील्यासारखी होत नाहीतहार मानली की सारंच संपलंजिंकण्यासाठी लढायलाच हवंमरण तर काय क्षणाचा खेळजगण्यासाठी झगडायलाच हवं
No comments:
Post a Comment