चांदण्यांच्या गावालामाझे नक्षत्रांचे घरतू माझा चन्द्र अन्मी तुझी चकोर
जादूच्या नगरितिलमी एक परीयेशील बनून तू राजकुमारहीच आशा उरी
छान छान रानभरमी पसरतेय कशीबनून कस्तुरी राहायचमला तुझ्या नाभितली
काळे काळे नभजरी जमले आकाशीतूच फक्त इंद्रधनूबनला माझ्या आयुश्यि
आसवांच्या माझ्या ,तू गुलाब बागेतलाकाटे टोचले कितीहीतरी सुगंध खेचतो मला
तुझ्या डोळ्यांच्या बाहुलयामला खूप मोहावतातपापणि बनून राहू कामी त्यांच्या जवळपास
काही नाही केलसतरी ,एक मात्र नक्की करहृदयातला सल माझ्याबनून राहा आयुष्यभर….
No comments:
Post a Comment