खेळला जुगारलग्नाचा तुझ्या बरोबरदान पडल उलटनशिबात नसाव सुलट
किती किती प्रेम केल…..कसोशीने प्रयत्न केलातुझ्यात सामावण्याचारंगात रंगण्याचा
पण तू नाही घेतलसमला तुझ्या वर्तुळात सामावूनत्या भोवती गोल गोल फिरलेआणि परत होती तिथेच येऊन थांबले
तू आतून आणिमी वर्तुळाच्या बाहेरूनअसा परिघाला साक्षीदारसंसार आपला घेऊन
समजल बर्याच काळानेवर्तुळ आखण्याच कारणजिला फक्त मैत्रीण मानल होतसतीचीच उणीव तुला होती भासत
नाही राग मला कसलाच कधीफक्त वाईट वाटल ईतकचतू मला फक्त बघायच होत सांगूननिघून गेली असती मी दान तुझ्या पदरात टाकून
आता हे माझ वर्तुळात फिरायचतुला तिची अमानत म्हणून जपायचती पण तिच्या वर्तुळात कोणाला येऊ देत नसेलमाझ्यासारखाच कोणी बिचारा गिरक्या घालता असेल
No comments:
Post a Comment