पर्वताची रास,तुझी आस, मनाला घोर लावते, बघतो वाट, येना आत,हृदयाची ठोकी बोलावते, ओठुन हात, केला घात, बघ प्रेम कसे बहरते, सोडून बाण, साधला निशान, बघ मन कसे धावते,तूच मान, तूच आभिमान, तू स्वाभिमानही साधते,एकाच ध्यास, तूच त्यास कशी साजते,कसला थाट, दिसते छान, हा....ये....ssss कशी लाजते..........दे साथ, करुनको घात, पेटव ग माझ्या हृदयाची वात........
No comments:
Post a Comment