कळत नकळत कशी लाजली
कळत नकळत कशी लाजली ,सख्यारे माझा जीव ही झुरतो ,कशी सांगू रे मि , गोष्ट माझ्या मनातली,रोज कसा चोरून पाहतो तू!कसा शहारा देतो अंगावरी,कशी सांगुरे मि व्यथा माझ्या मनाची,गंध कसा मोहरला आज फूलानाही,पाखरे बघ कशी उडाली,कशी सांगू मि आस या जिवाची,वाट बघते ती चिमनिही .....त्या चिमन्याची,सालस सखा माझा कुठे मार्गावर,का रे असा छळतोस येना माझ्या घरटी,अंधारातही तूच दिवा तेवतोस माझ्या लोचनी,कशी सांग समई जळते का ? वती वीना, बघ आता वात ही झाले ,तुझ्या समाई,घोर कसा लावलास जिवाला ,वाळवंटात जसा खळखळता झरा,कधीतरी पाणी पाज रे .....ओंजळ होउनी............!!!!!!!बघ आता नको थबकू सांग ना नको वळु रे माघारी आसा भित्र्यावाणी नक्की हो म्हणेल रे राज्या ओठांची मोहोर खोलून तर बघ या क्षणी ...............
No comments:
Post a Comment